३ फेब्रुवारीनंतर नशिबाला नवी दिशा! बुध कुंभ राशीत प्रवेश करताच ‘या’ राशींवर पैशांचा आणि यशाचा पाऊस

Mercury Transit in Aquarius 2026

Mercury Transit in Aquarius 2026 : ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धी, विचारशक्ती, संवाद, लेखन, व्यवसाय आणि निर्णयक्षमतेचा कारक मानले जाते. माणसाच्या बोलण्यातून ते व्यवहारापर्यंत सर्व गोष्टींवर बुधाचा प्रभाव असतो. त्यामुळे बुधाची चाल बदलली की अनेकांच्या आयुष्यात मोठे बदल घडताना दिसतात. येत्या ३ फेब्रुवारी रोजी बुध ग्रह मकर राशीतून बाहेर पडत कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ … Read more

रेशन कार्ड धारकांसाठी शासनाचा मोठा निर्णय! ‘या’ नागरिकांचा लाभ बंद होणार; तुमचं नाव यादीत आहे का?

Ration Card New Update

Ration Card New Update : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (रेशन व्यवस्था) मोठा बदल होणार आहे. अपात्र लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी आणि खऱ्या गरजू कुटुंबांपर्यंतच मोफत धान्य पोहोचावे, यासाठी राज्य सरकारने ‘मिशन सुधार’ हे विशेष अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत आता मृत, दुबार आणि संशयास्पद अशा तीन प्रकारच्या रेशन कार्डधारकांचे लाभ कायमस्वरूपी बंद होणार असल्याने … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी लागणार?8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; पगार 36,000 की 54,000?

8th Pay Commission Latest News 2026

8th Pay Commission Latest News 2026 | राज्यातील आणि देशातील लाखो सरकारी कर्मचारी सध्या एकाच विषयाची चर्चा करत आहेत, तो म्हणजे ‘८ वा वेतन आयोग’. नोव्हेंबर महिन्यात जेव्हापासून या आयोगाची अधिसूचना निघाली आहे, तेव्हापासून सरकारी कार्यालयांमध्ये आनंदाचं आणि कुतूहलाचं वातावरण आहे. पण, या सगळ्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय तो म्हणजे ‘फिटमेंट फॅक्टर’. साध्या भाषेत सांगायचं तर, … Read more

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होणार कर्ज माफी ? यादीमध्ये तुमचे नाव तपासून घ्या 

Shetkari Karj Mafi Beneficiary List 2026

Shetkari Karj Mafi Beneficiary List 2026 | राज्यातील बळीराजा गेल्या अनेक दिवसांपासून ज्या एका निर्णयाची चातकर पक्ष्यासारखी वाट पाहत होता, तो निर्णय आता झाला आहे. ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत मातीत सोनं पिकवणाऱ्या माझ्या शेतकरी भावाच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं आता लवकरच उतरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात दिलेलं वचन सरकार पाळणार का? असा प्रश्न विचारला जात … Read more

शासनाचा ग्रामपंचायतींसाठी नवा आदेश; सरपंचांना पाळावे लागणार हे नियम

Grampanchayat rule

Grampanchayat rule : ग्रामपंचायत म्हणजे गावाच्या विकासाचा कणा. रस्ता, पाणी, दिवे, स्वच्छता, महिला-बालकल्याण अशा अनेक गोष्टी थेट ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच गावकऱ्यांपर्यंत पोहोचतात. पण अलीकडच्या काळात अनेक गावांमध्ये निधीचा गैरवापर, कामकाजात पारदर्शकतेचा अभाव, ग्रामसभा न घेणे, निर्णयांमध्ये मनमानी असे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी सातत्याने शासनाकडे जात होत्या. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतींच्या कामकाजावर अधिक नियंत्रण ठेवणारा आणि … Read more

या लाडक्या बहिणींना मिळाले नाही 1500 रुपये यामध्ये तुमचे नाव आहे का चेक करा

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणी सध्या अक्षरशः वैतागल्या आहेत. सरकारने गाजावाजा करत सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात अजूनही जमा झालेला नाही. विशेष म्हणजे अनेक महिलांनी वेळेत ई-केवायसी केली, कागदपत्रे पूर्ण केली, तरीही पैसे मिळाले नसल्यामुळे आता थेट रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला जात आहे. मतदानाच्या वेळीच आम्ही लाडक्या होतो … Read more

नमो शेतकरी योजना ८ वा हप्ता! शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२००० या दिवशी जमा होणार

Namo Shetkari Installment Date

Namo Shetkari Installment Date :राज्यातील शेतकरी सध्या एकाच प्रश्नाकडे डोळे लावून बसले आहेत तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता कधी येणार? पेरणी खत-बियाणे, कर्जाचा हप्ता घरखर्च अशा अनेक गरजांमध्ये ही दोन हजार रुपयांची मदत बळीराजासाठी खूप महत्त्वाची ठरते. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली ही राज्य … Read more

सोन्याचा भाव कोसळला, दर पाहून सराफा बाजारात एकच गर्दी; लग्नसराईत ग्राहकांची धावपळ वाढली

Gold Price Today

Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सतत चढत असल्याने सर्वसामान्य ग्राहक, लग्नाची तयारी करणारी कुटुंबं आणि गुंतवणूकदार सगळेच चिंतेत होते. “आता सोनं घ्यायचं तरी कधी?” असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. मात्र आज, मंगळवार २१ जानेवारी २०२६ रोजी सराफा बाजारातून दिलासादायक चित्र समोर आलं आहे. सोन्याच्या दरात झालेली लक्षणीय घसरण पाहून राज्यभरातील बाजारात सकाळपासूनच … Read more

error: Content is protected !!