खुशखबर! लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचे ₹1500 कधी येणार? तारीख आली समोर
Ladki Bahin Yojana Update : जानेवारी महिना संपत आला आहे, तरीही राज्यातील लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यात अजूनही जानेवारीचा ₹१५०० चा हप्ता जमा झालेला नाही. महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला असतानाही पैसे न आल्याने महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, हा हप्ता जानेवारीत येण्याची शक्यता आता जवळपास मावळली असून, फेब्रुवारी महिन्यातच पैसे जमा … Read more