शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय! या तारखेपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार; सरकारकडून मोठी घोषणा
Maharashtra Farmer Loan Waiver: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी अखेर मोकळा श्वास घेणार आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ३० जून २०२६ पूर्वी सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत मोठी घोषणा केली असून, … Read more